या मुलींचा ग्रुप डान्स पाहून मराठी असल्याचा अभिमान वाटेल

कलाकार

कसे आहात मित्रांनो!!! मजेत ना!! तुमच्यासाठी आज नेहमीप्रमाणेच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. सोशल नेटवर्क वर आजवर तुम्ही अनेक देवीची गाणी पाहिली असतील आणि आज इथे अशाच एका देवीच्या गाण्यावर असणारा एक डान्सचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्ही जोगवा

चित्रपटातील लल्लाटी भंडार हे प्रसिध्द गाणे ऐकलेच असेल. त्याच गाण्यावर आधारित असा हा आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एकूण पाच मुलींना तुम्ही डान्स करताना पाहू शकता. हा एक ग्रुप डान्स आहे. या मुली तो डान्स खूप सुंदर करत आहेत. या पाचही मुलींनी सारखी वेशभूषा आणि मेकअप केला आहे. देवीच्या

गाण्याला जश्या प्रकारे भंडारा लावला जातो तसाच त्यांनीही त्यांच्या कपाळावर लावला आहे. सर्वजणीनी या गाण्यावर डान्स करण्यासाठी घेतलेली मेहनत सुध्दा इथे दिसून येते आहे. सर्वांच्या डान्स स्टेप्स सारख्या येत आहेत. चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा गाण्याला साजेसे असे आहेत. तुम्ही सुध्दा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *