वरातीमध्ये केलेला डान्स तुम्हाला नक्की आवडेल

आपल्याकडे अनेक कार्यक्रम असतात आणि त्यानुसार त्या कार्यक्रमाचा आनंद सुध्दा घेतला जातो. बरेच सार्वजनिक कार्यक्रम असे असतात की, ज्यावेळी डॉल्बी वाजवली जाते आणि अनेक हौशी लोक डॉल्बीवर लागलेल्या गाण्यावर ठेका धरतात. कुठलीही मिरवणूक किंवा वरात असली की अनेक जण तिथे नाचतात. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे.

हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. ‘तुम तो धोकेबाज हो वादा करके भुल जाते हो‘ या गाण्यावर व्हिडिओमध्ये नाचत आहेत. तुम्ही पाहू शकता की एक महिला आणि पुरुष दोघेही त्यावेळचा आनंद घेत मनसोक्त नाचत आहेत. जो माणूस इथे नाचत आहे त्याला तुम्ही पाहू शकता की जसे वाटेल तसे नाचत आहे.

त्या साडी घातलेल्या महिलेपेक्षा तो माणूसच चांगला नाचत आहे. आजूबाजूला अनेक माणसं जमली आहेत आणि या दोघांचा डान्स पाहून ते यांना पैसेही देत आहेत. अनेकजण मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग सुध्दा घेत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

2 responses to “वरातीमध्ये केलेला डान्स तुम्हाला नक्की आवडेल”

  1. nowbet Avatar

    [1128]Nowbet Casino Philippines: Top Online Slots, Easy Login, Register & App Download. Experience top-tier gaming at Nowbet Casino Philippines! Fast nowbet login & easy nowbet register for the best nowbet slot titles. Use the nowbet download app today! visit: nowbet

  2. phtaya Avatar

    [3448]PHTAYA Casino: Best Online Slots in the Philippines. Quick PHTAYA Login, Easy Register & PHTAYA App Download for Real Wins. Experience PHTAYA Casino: Best online slots in the Philippines. Quick PHTAYA login, easy register & PHTAYA app download for real wins. Join PHTAYA slots today! visit: phtaya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *