आयआयटी कॉलेज च्या मुलींचा डान्स पाहून त्यांच्यामागे वेडे व्हाल

कलाकार

शाळेत किंवा कॉलेज मध्ये असताना वार्षिक स्नेहसंमेलनाची सर्वांनाच खूप उत्सकता लागलेली असते. हा कार्यक्रम वर्षातून एकदा साजरा केला जातो. काही कॉलेज मध्ये यावेळी एक आठवडा आधीच वेगळे वेगळे कार्यक्रम केले जातात आणि शेवटी डान्सचा कार्यक्रम ठेवला जातो. बरेचजण या वेळी डान्स मध्ये सहभाग घेण्यासाठी

उत्सुक असत तर कोण प्रेक्षक म्हणून बघण्यात उत्सुक असत. आज इथे तुमच्यासाठी असाच एका वार्षिक स्नेहसंमेलनातील व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तो खूप आवडेल. आय आय टी दिल्ली येथील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाच मुलींचा डान्स स्पर्धा बघायला मिळेल जिथे एकाच गाण्यावर

पाचही मुली त्यांच्या डान्स स्टाईलनुसार नाचत आहेत. प्रत्येक मुलगी तिचा डान्स दुसरीपेक्षा कसा चांगला वाटेल हे बघत आहे. यामध्ये चार नंबरला एक मुलगी जेव्हा डान्स करते ते पाहून तुम्ही तो डान्स पुन्हा पुन्हा पाहाल. तिने बेली डान्स केला आहे. हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही यामधील कोणत्या मुलीचा डान्स आवडला हे आम्हालाही सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *