मुलींना लाजवेल असा डान्स साडी घालून या मुलाने केला

कलाकार

कसे आहात मित्रांनो?? मजेत ना!!! नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसायला येईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. आजवर आपण फक्त मुलीचा किंवा मुलाचा डान्स पाहिला आहे. इथे तुम्हाला मुलीच्या भूमिकेत असलेल्या मुलाचा डान्स पाहायला मिळणार आहे.

या मुलीच्या वेशात असणाऱ्या मुलाचे नाव भावेश शिंपी आहे. शांताबाई या प्रसिध्द मराठी गाण्यावर भावेश याने ठेका धरला आहे. त्याने पिवळ्या रंगाची साडी नेसून शांताबाई हे पात्र दाखवले आहे. तुम्ही हा डान्स बघाल तर तुम्हाला वाटणार ही नाही की हा एक मुलगा नाचत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा गाण्याच्या बोलाला साजेसे आहेत.

ज्यावेळी त्याची स्टेजवर एन्ट्री होते तेव्हाच पुढे डान्स पाहताना खूप मजा येणार आहे असे वाटते आणि ते खरे सुध्दा आहे. तो स्टेजखाली उतरून प्रेक्षकांमध्ये जाऊन सुध्दा नाचत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ बघताना मजा आली असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *