मुला मुलींचा डान्स तुम्हाला नक्की आवडेल

कलाकार

सोशल मीडियावर तुम्हाला अनेक करमणुकीचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जर कोणी मोबाईल घेऊन सोशल मीडिया वापरत असेल तर तेव्हा वेळ कसा जातो हे समजत नाही. आपण जसे जसे आपल्याला व्हिडिओ दिसत जातात तसे पुढेपुढे आपण पाहत जातो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो

बघून तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल. हा व्हिडिओ एका डान्स अकॅडमी मधला आहे जिथे तुम्ही बऱ्याच मुलामुलींना एकत्र जमलेले बघू शकता. ‘तेरा रंग बल्ले बल्ले’ या गाण्यावर इथे एक मुलगा आणि एक मुलगी डान्स करत आहेत. दोघेही खूप छान नाचत आहेत. तुम्ही जर चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले

तर तेही खूप सुंदर आहेत. यामध्ये तुम्ही शाईना पटेलला डान्स करताना पाहू शकता. दोघेही एकमेकांबरोबर डान्स करताना खूप मजा करत आहेत. दोघांनीही मॉडर्न कपडे घातले आहेत आणि बूट सुध्दा घातले आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *