महाराष्ट्रातील लावणी हा नृत्यप्रकार खूपच प्रसिद्ध आहे. अनेक वेगळ्या वेगळ्या कार्यक्रानिमित्त लावणी सादर केली जाते. काही ठिकाणी तमाशा सुध्दा केला जातो तर काही गावात जत्रा किंवा इतर कार्यक्रमानिमित्त ऑर्केस्ट्रा असतो जिथे गाणी म्हणत त्यावर डान्स सुध्दा केला जातो. असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल.
इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक लाईव्ह गाणे म्हणत नाचणाऱ्या मुलीचा व्हिडिओ. मुलगी जेव्हा स्टेजवर असते त्यावेळी गाणे म्हणायला चालु करते आणि त्याबरोबरच तुम्ही पाहू शकता की लोकांमधून तिला चांगला प्रतिसाद सुध्दा मिळत आहे. अनेक महिला आणि पुरुष तिथे त्या कार्यक्रमासाठी जमले आहेत. मुलगी स्टेजवर असताना गाणे म्हणायला चालु करते आणि ती नंतर गाणे म्हणत स्टेजवरून खाली पण उतरते.
तिथे बसलेल्या महिला वर्गात जाऊन ती त्यांना तिच्यामागे गाणे म्हणायला लावते. या मुलीचा आवाज तुम्ही ऐकला तर तुम्हालाही आवडेल. ती तालासुरात गाणे म्हणत आहे आणि तिचा तो पेहराव मेकअप सुध्दा सुंदर आहे. तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: