सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दिवसभर काम करून कंटाळा आल्यावर आपण मोबाईल घेऊन काहीतरी नवीन आणि त्याबरोबरच आपली करमणूक व्हावी असे काहीतरी बघावे असे वाटते. आजही तुमच्यासाठी इथे एक
व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. हा व्हिडिओ एका कार्यक्रमात शुट केला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये अनेक मुलींना नाचताना पाहू शकता. त्यांच्याबरोबर आजूबाजूला तुम्हाला काही मुली सुध्दा तयार होऊन उभा राहिलेल्या दिसतील. चीज बडी
हैं मस्त मस्त या सुप्रसिध्द गाण्यावर त्या नाचत आहेत. सगळ्यांनी सारखे कपडे घालून त्या डान्स ची अजून शोभा वाढवली आहे. सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घातले आहेत. आजूबाजूचे बघणारे लोक सुध्दा या डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि कसा वाटला हे नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: