कार्यक्रमात लहान भावा बहिणीने केलेला डान्स पाहून खुश व्हाल

कलाकार

भारतात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. या अशा प्रयत्नांमुळे आपल्याला अनेक ठिकाणची विविधता पाहायला मिळते. तसेच त्यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन आपणही असेच नवीन काहीतरी करण्याचा विचार करू लागतो. लग्नकार्यात तसेच कुठे मिरवणूक

असेल किंवा असच मज्जा म्हणूनही डान्स केला जातो आणि असे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील. आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो डान्स खूप छान वाटेल. या व्हिडिओ मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी डान्स करत आहेत. दोघेही लहानच

आहेत परंतु खूप सुंदर नाचत आहेत. या व्हिडिओ मध्ये मुलगी खूप छान नाचत आहे. ती दिसायला सुध्दा खूप छान आहे आणि हा डान्स करताना तिने लेहेंगा घातला आहे. त्या लेहेंगाचा कलर तिच्यावर शोभून दिसत आहे. हा डान्स एका डोहाळजेवण कार्यक्रानिमित्त केला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *