आपल्याकडे लग्न सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणारा कार्यक्रम आहे. यानिमित्ताने अनेक नातेवाईक तसेच मित्रपरिवार यावेळी एकत्र येतात. इंटरनेटवर आजकाल सगळ्याच प्रकारचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. त्यातच नवरा-नवरीचे व्हिडीओही चांगलेच पाहिले जातात, त्यामुळे लग्नातील काहीही किस्सा जेव्हा शेअर केला जातो, तेव्हा तो लगेच व्हायरल होतो.
सोशल मीडियावर लग्नातील व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यामधील काही व्हिडीओंमध्ये लग्नातील धम्माल, मस्ती, गाणी, डान्स वगैरे पाहायला मिळते तर काही व्हिडीओ हे गंभीर स्वरुपाचे असतात. लग्नातील एखाद्या अपघाताचे वगैरे. लग्नाची तयारी ही अनेक दिवस चालत असते. लग्नामध्ये अनेक ठिकाणी नवरदेवाची वरात काढली जाते आणि डॉल्बी किंवा बंजो वाजवत वरात निघालेली असते. वरातिमध्ये अनेक जण नाचत असतात.
इथेही एका नवरदेवाच्या वरातीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. देवाकडे जाताना हा वरातीचा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की वरातीमध्ये सामील झालेल्या महिला तसेच मुली किती छान तयार झाल्या आहेत आणि सुंदर दिसत आहेत. इथे तुम्हाला दोन नवरदेव दिसतील ज्यांसाठी नक्षीदार छत्री सुध्दा मागवली आहे. खूप छान अशी वरात या व्हिडिओमध्ये शुट केली आहे त्यामुळे तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा.
पहा व्हिडीओ: