आदिवासी मुलीने आपल्या बोटांवर सर्वाना नाचवले

कलाकार

जग पुढे जात आहे त्यासोबत भारत देश देखील खूप प्रगती करत आहे. पूर्वी लोक जात पात मनात होते पण आता खेड्यापाड्यात देखील शिक्षण पोहचले आहे. शिक्षणामुळे लोक जातपात विसरून माणुसकी हा धर्म मानताना दिसतात. पूर्वी जर मुलामुलींनी बाहेरच्या कोणत्या मुलाशी लग्न केले तर खूप कडक शिक्षा केली जात होती हे तुम्ही पहिले ऐकले असेलच.

आज शिक्षणामुळे माणसाला माणुसकी धर्म समजला आहे. कारण आज अनेक विवाह जातीबाहेर आपल्या पसंतीने केली जातात. भारतात सर्वात मागासलेला समाज हा आदिवासी समाज होता. मात्र या समाजात देखील अनेक लोक पुढे गेलेले आहेत. आजच्या व्हिडिओमधली मुलगी तर लाखो मुलींसाठी आदर्श म्हणता येईल कारण तिने कामगिरीचं तशी केली आहे.

‘पूजा भंडारी’ नावाची हि आदिवासी मुलगी आहे. लग्नामध्ये तिने उत्तम पियानो वाजवला आहे. सर्व आनंदाने नाचताना पाहून तिने आपल्या बोटावर सर्वाना नाचवल्यासारखे वाटते. आदिवासी असून देखील तिने खूप काही मिळवले असे म्हणायला हरकत नाही. हि मुलगी एकत्र आदिवासी, त्यात वयाने लहान, आणि उत्तम कला तिने अंगिकारलेली आहे.

पहा व्हिडिओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *