होळी ला दिराने वहिनी ला लावला कुठे कुठे रंग पाहून खुश व्हाल

कलाकार

आपल्याकडे सगळे सण उत्सव थाटामाटात साजरे केले जातात. दिवाळी ला नवीन कपडे, उटणे लावून अंघोळ, पहाटे लवकर उठून फटाके फोडायला खूप मजा येते. गणपतीमध्ये नवीन डेकोरेशन, तसेच विसर्जनाला लोक नाचतात त्यावेळी १० दिवस खूप मजा असते, नवरात्री मध्ये देखील सगळे मुलं मुली मिळून नाचतात. तुम्ही देखील खूप मजा केली असेल.

अनेक लोक तर गरबा खेळताना मुलींना देखील पटवतात. तसेच काही होळी ला सुद्धा पाहायला मिळते. रंग लावण्याच्या निमित्ताने तुम्ही अनेक मुलींना रंग लावला असेल आणि त्यांच्या जवळ गेले असाल. आजचा व्हिडीओ देखील असाच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दीर त्याच्या वहिनीला रंग लावताना दिसत आहे. वहिनी बाजेवर बसलेली असताना दीर रंग घेऊन येतो.

ती खाली वाकते तेव्हा तो तिच्या पाठीला रंग लावतो. तुम्ही देखील तुमच्या आवडत्या व्यक्तीला रंग लावला असेलच. आपल्याकडे शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धूलिवंदन ला रंग खेळले जातात. मात्र गावाकडे रंगपंचमी ला रंग खेळले जातात. आजचा व्हिडीओ महाराष्ट्र बाहेरचा अमराठी लोकांचा आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून तुमचे होळीचे किस्से नक्की आठवले असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *