पाच मुलींचा सुंदर डान्स पाहून वेडे व्हाल

कलाकार

आजकाल मुलींचे नखरे खूप जास्त वाढलेले दिसतात. देवाने मुलींना सुंदर बनवलं आणि त्यांच्यात नखरे नसतील तर मग ती मुलगी कसली. पण शेवटी मुलीला जो इम्रेस करून पटवेल त्यात खरे टॅलेंट. मुलगी कितीही नखरे करणारी असली तरी ती कोणाच्या तरी जाळ्यात अडकतेचं. प्रेमामध्ये तिला किंवा त्याला वाहून जावंच लागत. आजकाल मुली सोशल मीडियावर रिल्स बनवतात.

रिल्स चा मुलींसाठीच शोध लागला असावा असे म्हणायला हरकत नाही. कोणताही कार्यक्रम असो मुलींना डान्स लागतो. लग्न, हळद, बर्थडे, डोहाळजेवण काहीही असले तरी मुलींना डान्स करावासा वाटतो. आजकाल डान्स अकादमी मध्ये वाढ झालेली दिसून येते. आजचा व्हिडीओ देखील मुलींचा डान्स विषयी आहे. पाच सुंदर मुली बें’बी दाखवत डान्स करताना दिसतात.

सुंदर बांधा आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे त्यासोबत उत्तम डान्स स्टेप्स यामुळे सर्वाना त्या घायाळ करताना दिसतात. मोकळे केस आणि पोट दाखवून त्यांनी डान्स केला आहे. डान्समधून त्यांचा नखरा देखील दिसून येतो. माणसांमध्ये कला असणे खूप गरजेचे आहे. मुलींमध्ये डान्स ची आणि अभिनेत्री होण्याची कला खूप कुटून भरलेली असते असे म्हणता येईल. आज इतक्या अभिनेत्र्या झाल्या आहेत कि विचारू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *