नवीन फॅशन येत असते आणि जुनी फॅशन जाते. मात्र काही बाबतीत हे अपवाद देखील ठरते. जुनी गाणी आता रिमिक्स करून नवीन बनवतात. कपड्यांमध्ये देखील तसेच आहे. भारतीय संस्कृती त्यामध्ये मराठी संस्कृती मध्ये देखील साडी हे स्त्रियांचे वस्त्र आहे. मात्र साडी घालण्यात देखील फॅशन आली आहे. फॅशनेबल ब्ला’उस त्यामध्ये पण अंग उघडे दिसते.
साडी देखील छापून चोपून घातली जाते. त्यामुळे देखील शरीराचा आकार पाहून लोक घायाळ होतात. काही मुली किंवा महिला अश्या असतात ज्यांना साधी साडी दिली तरी त्या उठून दिसतात. सर्वांच्या नजरा त्या आपल्याकडे वळवतात. जर तरुण मुलींनी साडी घटली तर त्या किती उठून दिसतात हे तुम्ही अनुभवले असेलच. असाच आजचा व्हिडीओ आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाची साडी घालून एका मुलीने डान्स केला आहे. स्लिव्हले’स काळ्या रंगाचा ब्ला’उस साडी मोकळे केस. तिच्या डान्स चाय स्टाईल ने लोक घायाळ होतात. व्हिडीओ मध्ये पाहाल तर तिचा जोश पाहून लोक देखील गाणे म्हणू आणि नाचू लागले आहेत. कॉलेज म्हटले कि मस्ती आणि तारुण्य आलंच. तुम्ही देखील अशीच मस्ती कॉलेज ला केली आहे का?