आजकाल जमाना खूप बदलला आहे. सगळे सन उत्सव खूप जोरात केले जातात. पूर्वी प्रमाणे आता कोणालाच कसले बंधन राहिले नाहीत. तुम्ही देखील आजवर अनेक लग्नांमध्ये, कार्यक्रमांमध्ये गेले असाल. तेथे तुम्ही अनेक डेकोरेशन, डान्स वगैरे पाहिले असेल. मुलीना आजकाल मजा करता येत नाही त्यामुळे घरगुती कार्यक्रम वगैरे किंवा लग्नामध्ये ते नाचून आपली हौस भागवतात.
शाळेमध्ये देखील गॅदरिंग वगैरे असते तेव्हा देखील डान्स तुम्ही केला असेल. मुली तर आपली हौस भागवून मनमोकळं जगत असतात. तुम्हाला आज आम्ही असाच एक व्हिडीओ दाखवणार आहे जो पाहून तुम्ही आनंदी व्हाल. मुलीने कॉलेज च्या ग्राउंडवर डान्स केला आहे. तिचा सुंदर डान्स पाहून तुम्हाला देखील खूप आनंद होईल.
मुलीने पांढरा टीशर्ट आणि शॉर्ट घातलेली आहे. तिचे सुंदर डान्स स्टेप्स आणि तिच्या अदा पाहून तुम्ही घायाळ व्हाल. सुरुवातीला ती एकटी नाचत असते नंतर मात्र अनेक मुली तिला सोबतीला येतात. सर्वांचा डान्स पाहून मन भरून येते. तुम्ही असे डान्स प्रत्यक्ष पाहिले देखील असतील आणि त्याची मजा देखील अनुभवली असेल. आजचा डान्स कसा वाटला हे आम्हाला कळवा.
पहा व्हिडीओ: