जर आपल्या घरामध्ये कोणी चांगले काम केले आणि त्याला अनेक लोक शुभेच्या देत असतील तर किती गर्व आपल्याला वाटतो. तसं काम जर तुम्ही स्वतः केले तरी तुम्हाला आनंद वाटेल. पायलट, रेल्वे चालवणे, मोठे अधिकारी अश्या अनेक क्षेत्रांमध्ये जर आपलं कोणी मोठ्या पदावर असेल तर तुम्हाला खूप अभिमान वाटतो. जर स्वतः त्या पदावर सेवेत असेल तर खूप चांगले आयुष्य जगता येते. असेच अनेक गर्वाचे प्रकार तुम्ही पाहिले असतील.
शिक्षणामुळे आज माणूस जातीवाद विसरून एकत्र पुढे गेला आहे. शिक्षणामध्ये खूप जास्त ताकत आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. साधय सोशल साईट्सवर व्हिडीओ चा जमाना सुरु आहे. इन्स्टाग्राम वर अनेक तरुण रिल्स बनवून लाईक मिळवत असतात. पैसे देखील खूप कमवतात आणि फेमस होऊन त्यांना चित्रपटात देखील काम मिळते हे तुम्ही पहिले असेलच. आज आम्ही तुम्हाला एक सुंदर व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला गर्व वाटेल.
तुम्ही तासंतास व्हिडीओ रिल्स पाहत असाल. मुलं मुलींचा नाच तर तुम्हाला खूपदा दिसेल. पण त्याहून वेगळं पाहायचं झालं तर मोबाईल किंवा इतर तांत्रिक गोष्टीचे ज्ञान देणारे व्हिडीओ देखील दिसतील. पण काही व्हिडीओ असे असतात जे पाहून अंगावर काटा येतो. समाजकल्याणाचे काम करतानाच व्हिडीओ, अधिकाऱ्याची किंवा मोठ्या व्यक्तीची एंट्री चा व्हिडीओ असेल तर, तसे व्हिडीओ पाहून गर्व वाटतो. आजचा व्हिडीओ देखील असाच आहे जो पाहून तुम्ही आनंदी व्हाल आणि गर्व वाटेल.
पहा व्हिडीओ: