लहानपणी तुम्ही मामाच्या मावशीच्या आत्याच्या गावी गेले असाल. त्यांच्या मुलांसोबत खेळले असाल. गावाकडची मजा खूप वेगळीच असते. तिकडचे लोक, घरे सर्व मस्त असते. गावाकडची मजा शहरात नाही असे तुम्ही अनुभवले देखील असेल. मात्र नंतर जस जसे मोठे होत जातो तस आपण कामात व्यस्त होतो आणि लहानपणी ची मजा विसरून जातो. मोठे झाल्यावर राहतात त्या फक्त आठवणी.
सगळे कामात व्यस्त होतात आणि पैसे कमवायला लागतात. त्यासाठी ते शहरात येतात गावाकडे वर्ष्यातून एक दोन वेळा जातात. आपली भावन्डे देखील मोठी झालेली असतात. मग मजा असती ती लग्नामध्ये कारण त्यावेळीच सगळे एकत्र येतात. सुट्टी टाकून गावी जाऊन एकत्र येतात. लग्नाच्या निमित्ताने जवळ आल्यावर देखील खूप मस्त वाटते. लग्नामध्ये काय करायचे, कस करायचं सर्व मिळून ठरवतात.
अनेक लोक व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर टाकतात. लग्नामध्ये अनेक लोक डान्स बसवतात आता तास ट्रेंडच आला आहे. मित्र मैत्रिणी नाही तर नवरा नवरी सुद्धा आता स्वतःचं लग्नात नाचू लागले आहेत. आज देखील असाच एक व्हिडीओ आहे जो पाहून तुम्ही आनंदी व्हाल. लग्नासाठी तुम्ही नवीन काही शोध असाल तर तुम्हाला आजच्या व्हिडीओमुळे मदत देखील होईल. असेच नवीन व्हिडीओ रोज पाहण्यासाठी आमचे पेज लाईक नक्की करा.
पहा व्हिडीओ: