मित्रानो जीवनात हसत आणि आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते असे देखील म्हणतात. माणसाने चांगले काम केले तर त्याला लोक त्याचं जाण्यानंतर देखील विसरत नाहीत. पूर्वी शिक्षण फक्त मुलांना दिले जात होते मात्र नंतर मुली शिकल्या आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव देखील जगभर पोहचवले. साक्षरता किती महत्वाची आहे हे सर्वाना समजले आहे.
साक्षरतेमुळे मुली आपली संस्कृती विसरत चालले आहेत. मुलींना आता नोकरी करावी लागते त्या घरी बसत नाही. मुलांकडे देखील लक्ष लागत नाही संसार देखील जुन्या विचारांमुळे मोडले जातात. पण दुसरी बाजू पाहाल तर मुलाप्रमाणे मुलीला देखील आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार आहे. असो आज आपण व्हिडीओ पाहणार आहोत जो पाहून तुमचे मनोरंजन नक्की होईल.
मुलगी असो किंवा मुलगा नाचायला दोघानांही आवडते. सध्या व्हिडीओ चा जमाना आला आहे. कसलेही व्हिडीओ आता तुम्हाला नेटवर पाहायला मिळतात. पूर्वी जसे पुस्तक हा ज्ञानाचा भांडार होता आता त्याची जागा इंटरनेट ने घेतली आहे. पूर्वी तरी वाचायला लागत होते त्यामुळे कंटाळा यायचा. आता मात्र वाचायला देखील येते आणि त्यासोबत ऐकू देखील येते. इतकंच नाही तर व्हिडीओ च्या मार्फत आत्मसाद देखील होते आणि ते चांगले लक्ष्यात राहते.
पहा व्हिडीओ: