स्वरसम्राट च्या पथकावर खान्देशी मुलींचा दणका

कलाकार

मित्रानो सण म्हटले कि आनंद उत्साह असतो. मोठ्या थाटामाटात सण साजरे करण्यात खूप मजा असते आणि सण असल्यासारखे देखील वाटते. तुम्ही आजवर मजा मस्ती केली असेलच. आता गणपती येत आहेत आणि दहीहंडी देखील आली आहे. शहरामध्ये मोठ्या धूम धडाक्यात सण साजरे होत असतात. गावात जत्रेच्या दिवशी आणि निवडणूक वगैरेंच्या मिरवणुकीत जास्त मजा असते.

लग्नाला देखील बेंजो, डीजे लावले जातात आणि सगळे पाहुणे, मित्रमंडळी नाचत असतात. आजचा व्हिडीओ स्वरसम्राट या बेंजो पथकाच्या ठेक्यावर नाचण्याचा आहे. तुम्ही पाहू शकता कि खान्देशच्या मुली किती सुंदर ठेका धरून नाचत आहेत. मुलींनी सुंदर कपडे आणि मेकअप देखील केला आहे. कोणी काष्टा हि साडी घातली आहे तर कोणावर निळ्या रंगाची साडी शोभून दिसत आहे.

तुम्हाला माहित असेल कि नाशिक च्या पुढे खान्देशात पावरी डान्स आणि गाणे खूप फेमस आहे. मात्र आजच्या डान्स प्रकारामध्ये गुजराती गाणे आणि गरबा डान्स करताना पाहायला मिळत आहे. लग्नाच्या वरातीत हा सुंदर डान्स मुलींनी केलेला आहे. कदाचित हे लग्न गुजरात मध्ये असू शकते म्हणून गरबा डान्स असेल किंवा मुलींना गरबा आवडतो म्हणून देखील गरबा डान्स करत असतील.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *