आपल्याकडे अनेक रीतिरिवाज असतात आणि ते अनेक ठिकाणी जोपासले ही जातात. परंतु काळानुसार आता बऱ्याच गोष्टी नाहीशा होत जात आहेत. अशातच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो तुम्ही एकदा नाहीतर बऱ्याच वेळा पाहाल. तुम्हालाही माहीत आहे की, आपल्याकडे लग्न म्हणले की बऱ्याच गोष्टी येतात. लग्नाच्या तयारीला खूप आधीपासूनच सुरुवात केली जाते.
कारण लग्नाच्या वेळी अनेक रीतीरिवाज पार पाडावे लागतात. त्यातलाच एक आज तुम्ही इथे घेऊन आलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. अलीकडे लग्नांमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी डान्स केलेला पाहिलं असेल. काही लग्नामध्ये ज्यांचे लग्न आहे तेच नवरा नवरी नाचतात तर काही ठिकाणी त्यांचे मित्रमैत्रिणी नाचत असतात तर कुठे बाहेरून नाचण्यासाठी बोलवले जाते.
तुमच्यासाठी इथेही असाच एका लग्नातील डान्स घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही डान्स करावा असे वाटेल.युट्युब वर आज करोडो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्यामध्येही तुम्ही किती व्हिडिओज हे चांगले पाहता हे सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, गाणे लागले की जवळपास सर्वांनाच ते गुणगुनावे किंवा त्यावर ठेका धरून नाचावे असे वाटते.
त्यातही ते गाणे डॉल्बीवरती वाजत असेल तर त्यावर ठेका आपसूकच धरला जातो. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही नाचावे असे वाटेल. तुम्ही आजवर मित्राच्या लग्नात किंवा मिरवणुकीत नाचला असाल. नाचण्याची मजा किती असते ते नाचल्यावरच कळते. मजा म्हटलं कि नाचणे डान्स आलाच. आजचा व्हिडीओ पाहून देखील आनंद घ्या.
पहा व्हिडीओ: