तुम्ही आजपर्यंत अनेक जणांना पाहिले असेल की, त्यांना डान्स करायला खूप आवडतो. वेगळे वेगळे डान्स प्रकार असलेले अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर आजपर्यंत पाहिले असतील. प्रत्येकजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचे वय महत्वाचे नसते. तुम्हाला ही ज्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट करता तेव्हा आनंद नक्कीच मिळत असेल.
आयुष्यात प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन घडत असते आणि माणूस त्यातूनच शिकत पुढे जात असतो. अडचणी कितीही असल्या तरी त्यात आनंद शोधतो. बॉलिवूड मध्ये अनेक गाणे तसेच चित्रपट त्यामधील एका विशिष्ट स्टेपमुळे प्रसिध्द होतात ज्याला आपण हूक स्टेप म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांना गाण्यातील हूक स्टेप करताना पाहता आणि त्या बऱ्याच प्रसिध्द होतात.
यामागे या गाण्याची कोरिओग्राफी सुध्दा तेवढीच महत्वाची असते. कोरिओग्राफर गाण्याच्या स्टेप्स ठरवण्यासाठी खूप कष्ट घेतात. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दिवसभर काम करून कंटाळा आल्यावर आपण मोबाईल घेऊन काहीतरी नवीन आणि त्याबरोबरच आपली करमणूक व्हावी असे काहीतरी बघावे असे वाटते.
आजही तुमच्यासाठी इथे एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा लावणी हा नृत्यप्रकार तुम्ही पाहिलाच असेल. सोशल मीडियावर त्यासाठीचे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पण आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे तो पाहून तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पुन्हा पुन्हा पाहाल. व्हिडिओ बघून झाल्यावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नकात. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि कसा वाटला हे नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: