लग्न धुमधाम करावे असे अनेकांना वाटते. घरातील शेवटचे लग्न असेल किंवा लग्न एकदाच होत असे अनेकांचे विचार असतील त्यामुळे ते मोठे व्हावे असेच सर्वाना वाटत असते. खूप कमी लोक आहेत जे कोर्ट मॅरेज करून पैसे वाचवतात आणि ते पैसे भविष्यासाठी ठेवतात. पण ते तुम्हाला कितपत योग्य वाटते हे आम्हाला नक्की सांगा कारण माझ्या नजरेत ते योग्य नाही.
आपण सगळे जर कोर्ट मॅरेज करायला लागलो तर नातेवाईक लग्न कार्यात भेटतात ते पण भेटणार नाहीत. मजा करणे तर लांबच राहिले कारण खरी मजा लग्नात येते. तुम्ही साधे लग्न केले आणि इतरांचे लग्न पहिले तर तुम्हाला देखील वाईट वाटेल कि मी असं लग्न का केले. ज्याचे त्याचे विचार असतात. पण आपण आज लग्नामधील बायकांचा डान्स पाहणार आहोत.
लग्नामध्ये नाचण्याची मजा सर्वानाच घेता येते त्यामुळे लग्न बद्दल बोलणे खूप झाले. डान्स फक्त लग्नातच नाही तर इतर ठिकाणी देखील करता येतो. कोणी घरात डान्स करत तर कोणी मिरवणुकीत. मजा म्हणजे डान्स आला हे खरे आहे. आपल्याकडे कार्यक्रम म्हणलं की डान्स हा येतोच. कारण कार्यक्रमात डान्स असला की त्याला काही वेगळीच शोभा येते. सर्वजण त्याचा खूप आनंद घेतात.
ज्यांना ज्यांना डान्सची आवड आहे ते सुद्धा डान्स करायला चालू करतात आणि ज्यांना डान्स येत नसतो तेही मनापासून जसा जमेल तसा डान्स करतात. नेहमीप्रमाणेच आजही एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे जो पाहून तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. तुमच्या मनाची मरगळ नाहीशी होईल. कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डान्स करू लागाल. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात.
आता जवळपास सर्व सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओज म्हणजेच रिअल्सचा जमाना आला आहे. आजवर खूप जणांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आज तुमच्या करणमूकिसाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि यामधील तुमच्या आवडीचा शॉर्ट व्हिडिओ कोणता? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
पहा हा व्हिडीओ: