मिरवणुकीत बायकांचा सुंदर जलवा

कलाकार

डॉल्बी किंवा बँजोचा आवाज कानावर पडला की सगळ्यांचेच नाचायचे मन होते. काहींना दुसऱ्यांचा डान्स बघायला आवडतो तर काहींना स्वतःला तिथे जाऊन नाचायला आवडते. तुम्ही लहान मुलांना वरातींमध्ये नाचताना पाहिले असेल. आजकालच्या लहान मुलांना कसे नाचावे किंवा कोणतीही गोष्ट कशी करावी हे सांगायची गरज लागत नाही.

लहान मुलांना नाचतानाचे तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरच खूप जास्त आनंद होईल. आजपर्यंत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मिरवणूक तसेच लग्न वरातीत सामील होऊन डान्स केला असेल किंवा लांब राहून पाहिला असेल. मनाला येईल तसे लोक त्यावेळी नाचत असतात पण त्यांचा तो डान्स बघण्यात वेगळीच मजा असते.

काही ठिकाणी मिरवणुकीसाठी बायकासुध्दा नाचायला बोलवल्या जातात. तुम्ही असे बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल. खूप सुंदर असा डान्स त्या करत असतात आणि इतर लोक त्यांच्यावर बरेच पैसे सुध्दा उधळत असतात. आजही तुमच्यासाठी असाच एक डान्स घेऊन आलो आहे. जवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात.

वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल. आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्हीही नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *