लो चली मे गाण्यावर वहिनीचा सुंदर नाच

लग्न असले की प्रत्येकाच्या मनात लग्नाच्या तयारी बद्दल बऱ्याच गोष्टी चालत असतात. बरीच धावपळ असते आणि त्यातूनही प्रत्येकजण लग्नात नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडिओ पोस्ट होत असतात. काही व्हिडिओमध्ये तुम्ही नवरा नवरीला नाचताना पाहिले असेल तर काहींमध्ये त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा नातलग नाचत असतात आणि लग्नाची शोभा वाढवत असतात.

आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ एका लग्नातील आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अनेकजण या लग्न कार्यक्रमाप्रसंगी जमले आहेत. ज्यावेळी या लग्नमंडपात नवरीची एन्ट्री होणार असते तेव्हा ती धमाल एन्ट्री होत आहे आणि ती कशी ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. काही लोक खूप हौशी असतात.

तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांना खूप धूमधडाक्यात लग्न किंवा इतर कोणतेही कार्यक्रम साजरे करताना पाहिले असेल. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यामुळेच काही लग्न खूप चर्चेत असतात. सध्या नवरानवरीचा किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणाचा लग्नात केला जाणारा डान्स तसेच लग्नामध्ये अतरंगी भेटवस्तू देणे अशा बऱ्याच गोष्टींची फॅशन आहे. लग्नामध्ये प्रत्येक नवरा किंवा नवरीला वाटते की, आपली स्पेशल एन्ट्री व्हावी त्यासाठी अनेक प्रयत्नही केले जातात. आजही तुमच्यासाठी एका लग्नातील नवरीचा स्पेशल एन्ट्री केलेला व्हिडिओ घेऊन आलो आहे.

हा पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Tags:

Comments

2 responses to “लो चली मे गाण्यावर वहिनीचा सुंदर नाच”

  1. Remona.B Avatar

    Very interesting points you have noted, regards for posting.Leadership

  2. philslot Avatar

    [1137]Philslot Online Casino: Top Slot Games, Easy Login, Register & App Download in the Philippines Join Philslot Online Casino for the best philslot slot games in the Philippines. Enjoy easy philslot login, fast philslot register, and get the philslot app download to win big today! visit: philslot

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *