मुलीने वाजवला डमरू

कलाकार

आपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.

आज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. मराठी संस्कृतीचा खूप मोठा इतिहास आहे. शिवरायांनी मराठी आणि हिंदू संस्कृती जोपासली. नववारी साडी, कपाळाला टिकली, बांगड्या अश्या पोशाखात मराठमोळी स्त्री शोभून दिसते. शिवजयंती, गुडीपाडवा, गणेशोत्सव अश्या अनेक सण उत्सवामध्ये स्त्रिया नटून थटून मराठमोळ्या पोशाखात बाहेर पडत असतात.

स्कुटी घेऊन तर कोणी बु’ले’ट घेऊन मिरवणूक काढतात. अश्यावेळी संस्कृती जपली जाते आणि ते पाहून खरंच खूप छान वाटत. आजचा व्हिडीओ पण असाच आहे. गौरी गणपतीला स्त्रिया ज्याप्रमाणे नाचतात खेळ खेळतात तसेच खेळ आजच्या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहेत. तुम्ही देखील दिवाळी, गणपती, दसरा सारखे सण मोठ्या थाटात साजरे करून संस्कृती जोपासत असालच.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *