फ्रेशर पार्टी ला मुलींचा साड्या घालून धुमाकूळ

कलाकार

मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. ज्यामुळे तुमची करमणूक होईल. रिकाम्यावेळी बसलो की प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल असतो मग मोबाईल वर इकडे तिकडे करताना आपण आपल्या मनाची दिवसभराची मरगळ जाईल असे काहीतरी बघायला शोधत असतो. हा जो व्हिडिओ आहे तो पाहून तुमची ही दिवस भराची मरगळ नाहीशी होणार आहे.

सोशल मीडिया हा मनोरंजनाच्या व्हिडिओमुळे खूप भरला आहे. तुम्ही जिथे जाणार तिकडे तुम्हाला वेळ घालवणारे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील पण काही चांगले असतात तर काही नसतात. दिवसभराच्या कामाला कंटाळून आपण जेव्हा मन फ्रेश करण्यासाठी सोशल मीडिया चालू करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीने आनंद मिळावा असे वाटते, त्या गोष्टींमुळे आपल्याला हसायला यावे असेही वाटत असते जेणेकरून पुढचे काम उत्साहात करू.

मित्रांनो, असाच काहीसा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप फ्रेश होईल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेच. हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लग्नकार्य असो किंवा घरगुती कार्यक्रम दरवेळी प्रत्येकजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. शाळेत किंवा कॉलेज मध्ये असताना देखील वार्षिक स्नेहसंमेलनाची सर्वांनाच खूप उत्सकता लागलेली असते.

हा कार्यक्रम वर्षातून एकदा साजरा केला जातो. काही कॉलेज मध्ये यावेळी एक आठवडा आधीच वेगळे वेगळे कार्यक्रम केले जातात आणि शेवटी डान्सचा कार्यक्रम ठेवला जातो. बरेचजण या वेळी डान्स मध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुक असत तर कोण प्रेक्षक म्हणून बघण्यात उत्सुक असत. आजही तुमच्यासाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो तुम्हाला इतर व्हिडिओ पेक्षा वेगळा वाटेल. हा व्हिडिओ एका डान्स चा आहे असे दिसून येईल.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *