दिरासोबत भाभीने साडीवर घातला धुमाकूळ

प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि बरेचजण त्याची जोपासना सुद्धा करतात. आवडीच्या पुढे वयाची काही किंमत नाही. आपल्याला जे पाहिजे ते करण्यात खूप आनंद मिळतो आणि त्यातूनच जगण्याची इच्छा आणि उत्साह सुद्धा मिळतो. आज असाच एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप प्रसन्न होईल. प्रत्येकाला आठवणी असतात आणि एकदा त्या आठवणींना उजाळा मिळाला की त्यासंबंधित अनेक आठवणी आपल्याला आठवू लागतात.

शाळेत असताना म्हणजेच आपण लहान असताना बऱ्याच नवीन नवीन गोष्टी कराव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. नेहमी आपण वेगळे काय करू शकतो हे बघतो. तुम्हालाही शाळेमध्ये साजरा होणारा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आठवत असेल ज्यावेळी अनेकजण स्टेजवर जाऊन डान्स करण्यासाठी उत्सुक असतो. काही जणांचे तर काही करायला जरी येत नसेल तरी चालेल परंतु स्टेजवर जायचे असे असते.

आज काल म्हणजे काही महिन्यापूर्वी एक ट्रेण्ड आलेला आहे. तो म्हणजे लग्ना आधी आता एक रिसेप्शन इव्हेंट किंवा हळदी मधेच एक डान्स चा सुंदर म्हणजे एक छानसा छोटासा सुंदर कार्यक्रम लोक करत असतात. तुझा कार्यक्रमामध्ये काहि मुले मुली डान्स करुन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. त्यामध्ये काही महिलाही साडी घालून डान्स करत असतात. या विडिओ मध्ये असेच काहीसे दाखवलेले आहे. या व्हिडिओमध्ये वहिनीने सुंदर डान्स केला आहे. सुंदर छापून चोपून साडी घातली आहे.

हा पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “दिरासोबत भाभीने साडीवर घातला धुमाकूळ”

  1. ph357 Avatar

    [3403]PH357: Best Online Casino & Slots in the Philippines. Quick PH357 Login, Register, and App Download to Win Big Today! Join PH357, the Philippines’ top online casino. Secure PH357 casino login, fast ph357 register & ph357 app download. Play ph357 slot games and win big today! visit: ph357

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *