मेडिकल कॉलेजच्या मुली असून कशी मजा करतात बघा

कलाकार

नाचण्यात जी मजा आहे ती मजा वेगळी आहे असे म्हणायला हरकत नाही. नाचल्यावर घाम येतो, आनंद वाटतो, शरीराची हालचाल होत असल्याने व्यायाम देखील होतो. जर उत्तम डान्स करता येत असेल तर लोकांना डान्स शिकवण्याच्या अकादमी देखील उघडता येतात. तसेच डान्स चे व्हिडीओ इंटरनेट वर टाकून पैसे देखील कमावता येतात. तुम्ही इंटरनेट वर तुमच्या मोबाईल मध्ये रोज व्हिडीओ पाहत असाल.

आता तर इतके व्हिडीओ मोबाईलवर येतात कि लोक पाहून कंटाळतात पण व्हिडीओ काही संपत नाही. जस पुस्तक ज्ञानाचं भांडार आहे. त्याचप्रमाणे आता इंटरनेट ने त्याची जागा घेतली आहे. अनेक लोक आता इंटरनेट वर शिकून आपले ज्ञान वाढवतात. पसरलेल्या आजाराच्या काळामध्ये शाळा, कामे देखील ऑनलाईन झाली होती ते सर्व इंटरनेट मुळे शक्य झाले.

तुम्ही नाचताना अनेक व्हिडीओ पहिले असतील. मॅडम विद्यार्थी देखील मिळून डान्स करू लागले आहेत. असाच एक सुंदर व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आजचा व्हिडीओ पाहून तुमचे मन प्रस्सन आणि आनंदी होईल अशी अपेक्षा आहे. आजकाल कोणतीही जागा असो तिथे लोक व्हिडीओ बनवतात नाचू लागतात. ते व्हिडीओ इंटरनेट वर टाकतात आणि स्वतःचे व दुसऱ्याचे मनोरंजन करत असतात.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *