मॅडम ने नाचून मुलांना केलं घायाळ

लग्नसोहळा असला की बऱ्याच जणांना खूप आनंद होतो की आपल्याला आता बरीच मजा करायला मिळणार. हि मजा लहान मुलामुलींना जास्त मिळते आणि सर्वात जास्त उत्साही पण हीच मंडळी असतात. यांच्यामुळेच कार्यक्रमाला अजून जास्त शोभा येते. आजही इथे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जिथे तुम्ही अनेक मुलींना नाचताना पाहू शकता. नाचणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते तर काही जणांना दुसऱ्यांना नाचताना बघायला आवडते.

तुम्हाला यातले कोणते आवडते? सोशल मीडियावर लग्नाचे, हळदीचे तसेच इतरही अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओ पोस्ट होत असतात आणि असे व्हिडिओ पाहताना आपल्याला वेळ कसा जातो हे समजतही नाही. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ एका हळदी समारंभातील आहे. काही ठिकाणी हळदी कार्यक्रम साध्या पध्छतीने साजरा केला जातो तर काही ठिकाणी संगीत सुध्दा वाजवले जाते.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट होत राहतात आणि त्याबरोबरच आपली करमणूक सुध्दा होते. आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात जसे की लग्नकार्या संबंधित, विज्ञानाच्या बाबतीत किंवा अजूनही बरेच. बऱ्याच क्षेत्रातील माहिती घरबसल्या मिळते. आजही तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो व्हिडिओ अजून पाहावा असे वाटेल. हा व्हिडिओ हळदीच्या समारंभातील आहे.

हळदीच्या वेळी अनेक ठिकाणी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले जातात. काही ठिकाणी डान्स केला जातो तर कुठे संगीताची चांगलीच मैफिल रंगलेली असते. इथेही या व्हिडिओत तसेच काहीसे आहे. डान्समुळे तिथे हळदीसाठी आलेल्या अनेकांची करमणूक होत आहे. हा कार्यक्रम आनंदात पार पडत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याही जर अशा काही आठवणी असतील तर आमच्याबरोबर ही त्यांना शेअर करायला विसरू नका.

हा पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “मॅडम ने नाचून मुलांना केलं घायाळ”

  1. 777jili Avatar

    [5866]777jili casino|777jili giris|777jili app|777jili download|777jili slots Experience the ultimate online gaming at 777jili Casino, the top choice for players in the Philippines. Play a wide variety of 777jili slots, enjoy seamless 777jili giris login, and win big rewards. Enhance your experience with the 777jili download or install the official 777jili app for mobile gaming anytime, anywhere! visit: 777jili

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *