या डांन्स ला तोडच नाय

कलाकार

डान्सचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत. त्यामध्ये लावणी, टिपऱ्या, गणपती डान्स असे अनेक डान्स प्रकार आहेत. प्रत्येक भागांत तिथल्या भागानुसार डान्स केला जातो. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने त्यांच्यानुसार त्यांच्या रूढी, परंपरा, भाषा यांच्यात बरेच बदल असतात. अनेक जणांना टीव्ही वर येणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम ओळखीचा असेल.

यामध्ये आदेश बांदेकर बऱ्याच ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम घेत असे आणि यामध्ये अनेक महिला सहभाग घेत होत्या. त्यावेळी काही खेळांमध्ये महिलेनं डान्स करताना देखील तुम्ही पहिले असेल. आपल्याकडे अनेक कार्यक्रम असतात आणि त्यानुसार त्या कार्यक्रमाचा आनंद सुध्दा घेतला जातो. बरेच सार्वजनिक कार्यक्रम असे असतात की, ज्यावेळी डॉल्बी वाजवली जाते आणि अनेक हौशी लोक डॉल्बीवर लागलेल्या गाण्यावर ठेका धरतात.

कुठलीही मिरवणूक किंवा वरात असली की अनेक जण तिथे नाचतात. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. प्रत्येक गावात आपली वेगळी भाषा बोलली जाते. दोन दोन किलोमीटर मध्ये आपल्याइथे खेडी गावे आहेत.

प्रत्येक ठिकाणी वेगळी बोली भाषा पाहायला मिळते. तसेच तेथील चालीरीती, प्रथा देखील वेगवेगळ्या पाहायला मिळतात. खान्देश मध्ये पावरी हे संगीत आणि नृत्य खूप प्रसिद्ध आहे. आदिवासींचे देखील अनेक नृत्य आहेत जे त्यांना येतातच. तुमच्याकडे देखील लग्नामध्ये, किंवा इतर कार्यक्रमामध्ये संगीत, नृत्य केले जात असेल.

त्याचा डान्स देखील वेगळा असेल जो तुमच्या येथील सर्वानाच करता येत असेल. जसे गुजराती मध्ये गरबा डान्स हा तेथील सर्व लोकांना खेळता येतो. आज आपल्या व्हिडीओ मध्ये देखील असाच डान्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही आजवर अनेक डान्स प्रकार पाहिले असतील. हळदी मध्ये देखील अनेक ठिकाणी डान्स केला जातो.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *