हळदीमध्ये खूप सुंदर नाचल्या मुली

कलाकार

नवीन नवीन चित्रपट येत असतात त्यामध्ये असलेली गाणी चित्रपट येण्यापूर्वी प्रदर्शित होतात. तुम्ही आजवर अनेक चित्रपट पहिले असतील. काही चित्रपट तर जुन्या चित्रपटाचे रिमेक असतात. सध्या तर डबिंग चित्रपटच येताना दिसत आहेत. पुष्पा, आरआरआर, केजीएफ सारखे हिट चित्रपट त्याच उत्तम उदाहरण आहे. तुम्ही देखील हे चित्रपट नक्कीच पहिले असतील. असे अनेक डबिंग चित्रपट आता खूप चालताना दिसतात.

त्यांची गाणी देखील डबींगचं असतात हे तुम्हाला माहिती असेलच. गाणी देखील हिट होतात आणि तीच गाणी ट्रेंडिंग ला देखील येतात. तुम्ही मोबाईल वापरात असाल त्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम. अश्या दोन्ही ऍप्स वर रिल्स पाहायला मिळतात. तुम्ही किंवा तुमचे मित्र नातेवाईक देखील त्यावर रिल्स बनवत असतील आणि नाचत असतील. यावरूनच आता व्हिडिओचा जमाना आला आहे असे कळते.

व्हिडीओ पण मोठे नाही तर शॉर्ट व्हिडीओ लोकांना आवडू लागले आहेत. कमी वेळात जास्त नॉलेज, किंवा चांगला कन्टेन्ट, डान्स असेल तर लोक आवडीने बघतात आणि लाईक करतात. अश्या व्हिडीओ च्या जमान्यामुळे मुलींचा खूप फायदा झाला आहे. मुलींना लाईक करणारे खूप लोक असतात त्यामुळे त्यांना पैसे देखील मिळतात. आजचा देखील असाच डान्स व्हिडीओ आहे जो तुम्हाला खूप आवडेल.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *