इम्रान हाश्मीला जेव्हा महिलेच्या नवऱ्याने रंगे हात पकडले

सन २००४ मध्ये इमरान हाशमी याचा म र्ड र हा चित्रपट आला होता. मल्लिका शेरावत सोबत त्याने खूप तसले सिन केले त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये यांचं नाव खूप गाजल. जाते तिथे इमरान हाशमी याचीच चर्चा सुरु असायची. नंतर इमरान ने अनेक सिनेमे केले ज्यामध्ये हॉ ट सिनच केले होते. तेव्हापासून लोक इमरान हाशमी ला ‘सिरीयल किसर’ नावाने ओळखायला लागले.

पोरी तर इम्रान मागे पागल झाल्या होत्याच पण मुलं देखील त्याला चॉकलेट बॉय म्हणून ओळखत होते. सिनेमातच नाही तर इमरान खऱ्या आयुष्यात देखील या बाबतीत तसाच होता. एका जुन्या इंटरव्यू मध्ये इमरान हाशमी ने स्वतः आपलं गुपित उघड केलं होत. “म र्ड र” चित्रपटात एका विवाहित त रु णी सोबत इमरान रो मा न्स करतो म्हणून त्याला प्रश्न विचारला गेला कि, तुम्ही कधी खऱ्या आयुष्यात लग्न झालेल्या महिलेसोबत अफेअर केलं आहे का?

त्यावेळी इमरान बोलला, “होय ! माझं एका लग्न झालेल्या म हि लेसोबत अ फे अर होत. पण मला तेव्हा माहित नव्हतं कि तीच लग्न झालेलं आहे. काही दिवसांनी मला समजलं कि ती विवाहित आहे पण तरीही माझं अ फे अर मी सुरूच ठेवलं. ”पुढे इमरान हाशमी म्हणाला, “मला माहित आहे मी तेव्हा थांबायला हवं होत. पण मला नाही माहित मी का नाही थांबलो.

मी सतत तिला भेटत राहिलो कारण जेव्हा तुम्ही रि ले श नशिप मध्ये असता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कशाची पर्वा नसते. मला माझ्या कृ त्या ची नेहमी जाणीव व्हायची आणि मी विचार करायचो कि, माझ्या बायकोने जर असं केलं असत तर मी तिच्या प्रियकराला जी वा नि शी मारलं असत. मी या प्रश्नाने त्र स्त होतो पण माहिती असून देखील मी अ फे अ र सुरूच ठेवलं.”

यानंतर इमरान हाशमी ने ते सांगितलं जेव्हा तिच्या नवऱ्याने त्यांना एकत्र पाहिलं. त्यानंतर आमच्यात मा रा मा री सुरु होणार होती मात्र एक मित्र मध्ये आला आणि त्याने भांडण थांबवलं. तेव्हापासून मी कोणत्याही म हि लेसोबत एक रात्र काढण्यातच विश्वास ठेवतो त्याहून जास्त रि ले शन ठेवत नाही.” तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, इमरान हाशमी चे हे अ फे अर त्याच्या लग्नापूर्वी होते. सध्या ‘परवीन साहनी’ सोबत तो सुखाने राहतो व त्याना ‘आयान’ हा चिरंजीव आहे.


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “इम्रान हाश्मीला जेव्हा महिलेच्या नवऱ्याने रंगे हात पकडले”

  1. panaloko Avatar

    [5252]Panaloko Online Casino: Best Philippines slots and gaming. Easy Panaloko login, register, and official app download for an elite experience. Join Panaloko Online Casino, the Philippines’ top destination for elite slots. Easy Panaloko login, quick Panaloko register, and official Panaloko app download for a premium gaming experience. Play the best Panaloko online casino games today! visit: panaloko

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *