सुंदर दिसणं किंवा आपण सुंदर दिसावं असं सर्वानाच वाटत. सुंदर दिसणं म्हणजे गोरेपणा आलाच गोरा असं म्हणजे सुंदर असं देखील अनेकांना वाटत. गोरेपणामुळे सावळ्या लोकांकडे जास्त लक्ष जात नाही. नवीन जन्मलेलं मूळ देखील गोरं हवं आणि पत्नी देखील गोरीचं हवी असा आग्रह अनकेदा लोक करतात. परंतु, आतील सौंदर्य हे कधीही महत्त्वाचं आहे हेच एका मराठी कार्यक्रमातून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे.
स्टार प्रवाहवर या चॅनेलवर ‘रंग माझा वेगळा’ या कार्यक्रमातून काळी व्यक्ती वाईट नसते असे दाखवले आहे. या कार्यक्रमातील दीपा खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे तुम्हाला माहित नसेल. या कार्यक्रमातील प्रमुख हिरोईन म्हणजेच दिपाच्या भूमिकेत वेगळे पणा दाखवला आहे. स्वत:वर भरभरुन प्रेम करणारी दिपा तिच्या गुण विशेषांमुळे प्रेक्षकांना विषेश आकर्षित करते.
दिपाची भूमिका साकारणारी हिरोईन चे नाव आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे. या कार्यक्रमातील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्यारंगाची तरुणी म्हणून दाखवलं गेलं आहे. खऱ्या आयुष्यात मात्र ती फार सुंदर आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या कार्यक्रमात देखील ती झळकली आहे. शिवाय ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘चाहूल’ या कार्यक्रमात तिनं काम केलं आहे.
सोशल मोदींवर रेश्मा ऍक्टिव्ह असते. हिंदी कार्यक्रमामधून त्यांनी काम केलं आहे. ‘केसरी नंदन’ या हिंदी कार्यक्रमातही ती मुख्य भूमिकेत दिसली. ‘लालबागची राणी’ या सिनेमात देखील ती दिसली. खऱ्या आयुष्यातील दिपा सुंदर असून सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो अपलोड करत असते. रेश्मा ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
Mast ahe t tumi
Super