फॅन्ड्री मधील शालू चे बो ल्ड फोटो वायरल

कलाकार

मित्रानो नागराज मंजुळे यांनी अनेक कलाकार घडवले. ‘पिस्तुल्या’ हि त्यांची पहिली शॉर्ट फिल्म होती. त्यानंतर त्यांनी फॅन्ड्री चित्रपट काढला पण तो इतका प्रसिद्धीस आला नाही. पाहायचे झाले तर पहिल्या चित्रपटाच्या मानाने फॅन्ड्री हा चांगलाच चित्रपट आहे. मात्र यानंतर आलेला नागराज यांचा “सैराट” हा चित्रपट महाराष्ट्राच्या घराघरात तर पोचलाच पण तो पूर्ण जगभर देखील पोहचला. मराठीच नाही तर इतर लोक देखील हा चित्रपट पाहू लागले. सैराटची गाणी आणि चित्रपट खूपच गाजले.

मराठीतील प्रथम चित्रपट १०० कोटीचा गल्ला करणारा सैराट ठरला. आजवर कोणताही मराठी चित्रपट ५० कोटींचा गल्ला जमवू शकला नाही परंतु सैराटने तो रेकॉर्ड मोडत १०० कोटी च्या वर गल्ला केला. असो आज आपण फॅन्ड्री मधील शालू विषयी बोलणार आहोत. शालू चे खरे नाव ‘राजेश्वरी खरात’ आहे. फॅन्ड्रीमध्ये राजेश्वरी मुख्य भूमिकेत होती मात्र तीच दिसणंच सर्वाना आवडलं. फॅन्ड्रीचं टायटल सॉंग ऐकून लोक वेडे झाले आणि चित्रपटाची वाट पाहू लागले.

परंतु चित्रपटात शालूला शेवट्पर्यंत काहीच जास्त डायलॉग नव्हते त्यामुळे लोकांना हा चित्रपट आवडला नसावा. शालू हि फॅन्ड्रीमुळे नावारूपाला आली आणि आजही लोक राजेश्वरी ला शालू नावानेच ओळखतात. हीच शालू सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि आपले नवीन नवीन फोटो शेअर करत असते. सध्या तिचा थोडासा बोल्ड अंदाज असलेला फोटो खूप वायरल होत आहे जो तुम्ही पाहू शकता.

अनेकांची चाहती असणारी राजेश्वरी फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना खुश करत असते. “एटोमगिरी” या २०१७ मध्ये आलेल्या चित्रपटात देखील तिने काम केले आहे पण तिला पुरेसे यश मिळाले नाही. ८ एप्रिल १९९८ साली जन्मलेली राजेश्वरी सध्या २२ वर्ष्यांची तरुणी आहे. सध्या ती पुण्याला असते. राजेश्वरी ला पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *