आदिवासी मुलींचा गरबा पाहून चकित व्हाल

सणवार म्हणलं की आपल्या महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. सण यायच्या आधीच त्याची तयारी चालु होते. घरात तर हे सण साजरे होतातच त्याबरोबरच काही सण असेही आहेत जे आपण सार्वजनिक ठिकाणी साजरे करू शकतो. गणपती असो किंवा दसरा अशावेळी सार्वजनिक ठिकाणी मंडप लावले जातात आणि विविध कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात. असाच एका सार्वजनिक […]

Continue Reading