अंबानींच्या मागे पुढे असतो इतक्या गाड्यांचा ताफा

जगातील सर्वात श्रीमंत अशा अंबानी परिवाराला कोण नाही ओळखत. संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी आज जगात १० व्या स्थानावर आहेत तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु हे समाजसेवा सुद्धा तेवढ्याच चांगल्या मनाने करतात. परंतु अशा एवढ्या श्रीमंत व्यक्तींना बाकी लोकांपासून धोका सुद्धा तेवढाच जास्त असतो त्यामुळे त्यांना आपल्यासाठी तेवढी सुरक्षा बाळगावीच लागते. हे श्रीमंत व्यक्ती […]

Continue Reading