Tag: avniche bal sukhrup

  • सगळे मिळून घेणार अवनीची काळजी बाळ आहे सुखरूप

    सगळे मिळून घेणार अवनीची काळजी बाळ आहे सुखरूप

    स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सध्या अवनी ही गरो’दर आहे असे दाखवले जात आहे. या मालिकेच्या १९ जुलैच्या भागात तुम्हाला दिसणार आहे की, ज्यावेळी अवनी, वैभव आणि सरिता बाहेर बसलेले असतात तेव्हा न’र्स येऊन त्यांना म्हणते की, ‘तुम्हाला डॉ’क्टरांनी बोलवले आहे.’ मग सरिता वहिनी आणि वैभव हे दोघेही…