बहिणीच्या डोहाळे जेवणात केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल

डोहाळजेवण हे बऱ्याच ठिकाणी मोठा कार्यक्रम करून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे लग्नकार्यात किंवा हळदीच्या वेळी डान्स केला जातो त्याप्रमाणेच आता डोहाळ जेवणात सुध्दा डान्स केला जातो. आज जो व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तोही एका डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचा आहे. घरात एक नवीन पाहुणा येणार त्यामुळे घरातील सर्वचजण खूप आनंदित असतात. येणाऱ्या पाहुण्याच्या तयारीत वेळ […]

Continue Reading