या बायकांचे खेळ पाहून मराठी असल्याचा गर्व वाटेल

महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्ती प्रत्येक लहानलहान गोष्टीत आनंद शोधत असतात. इथे अनेक कार्यक्रमसुध्दा साजरे केले जातात जेणेकरून आपल्या रोजच्या आयुष्यात थोडा बदल होतो आणि आपल्यालाही जरा ताजेतवाने वाटते. यामुळे इतर लोकांशी संवादही होतो आणि ओळख सुध्दा वाढते. अनेक सार्वजनिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव, दसरा तसेच दिवाळी असे अनेक सण आहेत ज्यावेळी सर्वजण खूप आनंदात […]

Continue Reading