महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्ती प्रत्येक लहानलहान गोष्टीत आनंद शोधत असतात. इथे अनेक कार्यक्रमसुध्दा साजरे केले जातात जेणेकरून आपल्या रोजच्या आयुष्यात थोडा बदल होतो आणि आपल्यालाही जरा ताजेतवाने वाटते. यामुळे इतर लोकांशी संवादही होतो आणि ओळख सुध्दा वाढते. अनेक सार्वजनिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात.
गणेशोत्सव, दसरा तसेच दिवाळी असे अनेक सण आहेत ज्यावेळी सर्वजण खूप आनंदात असतात. असाच एक सण असतो तो म्हणजे मंगळागौर ज्यावेळी अनेक बायका बऱ्याच नवनवीन गोष्टी करत असतात. याच संबंधित एक व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही व्हिडिओ पाहिल्यावर याची नक्कीच मजा येईल.
मंगळागौर असल्यामुळे खास महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्ही बघू शकता की सुरुवातीला या सर्व बायका खूप मजेशीर असे उखाणे घेत आहेत. तुम्हीही हे उखाणे नक्की पहा. नंतर या सर्वजणी खूप छान डान्स सुध्दा करत आहेत. तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्याकडेही मंगळागौर कशा पद्धतीने साजरी केली जाते हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: