बायकांचा दहीहंडी उत्सवामध्ये धुमाकूळ

सणामध्ये देखील आता प्रगती झालेली दिसून येते. पूर्वी जसे सण साजरे केले जात होते त्यात आता बराच अंतर पडलं आहे. परिस्थिती नुसार माणसाने वागणं जस बदललं तसच चाली रीती आणि परंपरा देखील बदलेल्या दिसून येतात. आता प्रत्येक सणामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळत. गणपती असेल तर निरनिराळे डेकोरेशन केले जाते आणि वेगळपण दाखवलं जात. माणसाकडे पैसे […]

Continue Reading