बायकांचा दहीहंडी उत्सवामध्ये धुमाकूळ

कलाकार

सणामध्ये देखील आता प्रगती झालेली दिसून येते. पूर्वी जसे सण साजरे केले जात होते त्यात आता बराच अंतर पडलं आहे. परिस्थिती नुसार माणसाने वागणं जस बदललं तसच चाली रीती आणि परंपरा देखील बदलेल्या दिसून येतात. आता प्रत्येक सणामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळत. गणपती असेल तर निरनिराळे डेकोरेशन केले जाते आणि वेगळपण दाखवलं जात.

माणसाकडे पैसे संपत्ती आली त्यानुसार त्यांचे सण देखील मोठे झाले. दहीहंडी उत्सव शहरात खूप थाटात साजरा होतो हे तुम्ही पाहिले असेल. आज वर्सोवा कोळीवाडा येथील दहीहंडी उत्सव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्व लोकांचे कपडे पाहाल तर निळा रंग ठरून तसेच कपडे सर्वानी शिवले आहेत. बेंजो च्या तालावर देखील सगळे नाचताना दिसून येतात.

पालखी देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. महिलांनी सुंदर निळ्या साड्या आणि त्यावर शोभेल असा मेकअप केला आहे. बेंजो च्या तालावर महिला देखील नाचताना पाहायला मिळत आहेत. तुम्हाला आजचा व्हिडीओ पाहून वाटणारच नाही कि हा दहीहंडी चा उत्सव आहे. जस काय कोना मोठ्याच लग्न आहे असं तुम्हाला आजचा व्हिडीओ पाहून वाटेल.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *