बायकांनी केला घरात डान्स पाहून वेडे व्हाल

लॉकडाऊन मध्ये अनेक जणांनी घर बसल्या बऱ्याच कला शिकल्या आहेत तर काहींनी त्यांच्यात काय काय कौशल्य आहेत त्याचा वापर करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला चालु केले. त्यामध्ये अनेकांना नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यात यश आलेही. आपण जेव्हा सोशल मीडिया चालु करतो तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी पाहावे असे वाटते आणि यामध्ये आपला बराच वेळ जातो.   […]

Continue Reading