लॉकडाऊन मध्ये अनेक जणांनी घर बसल्या बऱ्याच कला शिकल्या आहेत तर काहींनी त्यांच्यात काय काय कौशल्य आहेत त्याचा वापर करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला चालु केले. त्यामध्ये अनेकांना नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यात यश आलेही. आपण जेव्हा सोशल मीडिया चालु करतो तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी पाहावे असे वाटते आणि यामध्ये आपला बराच वेळ जातो.
त्यामुळे नेहमीसारखाच तुमच्यासाठी आजही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला तिघीजणी नाचताना दिसतील. गुलाबाची कळी कशी हळदीने माखली आणि बैंड बाजा वरात या दोन मिक्स गाण्यावर या व्हिडिओमध्ये डान्स केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिघींनी
सुध्दा साडी घातली आहे आणि डान्स करत आहेत. बघायला गेलं तर बऱ्याच जणांना साडीवर डान्स करणे अवघड जाते परंतु या तिघीही साडीवर खूप छान नाचत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा खूप चांगले आहेत. कमी जागा असूनही त्यामध्ये तिघींनी डान्स केला. या तिघिंचा डान्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: