परदेशी तरुणींना नाचवतो हा भारतीय बाळू

आपल्या भारत हा विविधतेत नटलेला देश आहे जिथे अनेक भाषा, संस्कृती, नृत्यप्रकार जोपासले जातात. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. देशात अनेक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. ते शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी अनेक ठिकाणी डान्स अकॅडमी असतात. या अकॅडमी मध्ये जाऊन तुम्ही तुमचा आवडता डान्स प्रकार शिकू शकता. भारतीयांबरोबरच अनेक परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतीय नृत्यप्रकार शिकण्याची आवड आहे. […]

Continue Reading