परदेशी तरुणींना नाचवतो हा भारतीय बाळू

कलाकार

आपल्या भारत हा विविधतेत नटलेला देश आहे जिथे अनेक भाषा, संस्कृती, नृत्यप्रकार जोपासले जातात. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. देशात अनेक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. ते शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी अनेक ठिकाणी डान्स अकॅडमी असतात. या अकॅडमी मध्ये जाऊन तुम्ही तुमचा आवडता डान्स प्रकार शिकू शकता.

भारतीयांबरोबरच अनेक परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतीय नृत्यप्रकार शिकण्याची आवड आहे. असाच एक करमणुकीचा व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की परदेशी व्यक्ती या भारतीय डान्स प्रकार शिकत आहेत. यामध्ये तुम्हाला एक भारतीय ट्रेनर दिसेल ज्याबरोबर अनेक परदेशी महिला डान्स करत आहेत.

या महिला खूपच सुंदर प्रकारे डान्स करत आहेत. परदेशी महिलांबरोबरच आपल्याला काही परदेशी पुरुष सुद्धा यामध्ये दिसत आहेत. भारतीय डान्स प्रकार खूप प्रभाव टाकणारे आहेत. तो शिकण्याची प्रत्येकालाच आवड निर्माण होते. आपले नृत्यप्रकार हे खूप आकर्षक आहेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, भारतीय

डान्स प्रकार असूनही हे सर्व परदेशी किती उत्तम रीतीने नाचत आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी भारतीय पोशाख सुद्धा घातलेला दिसत आहे. यामध्ये पांढरा आणि निळा ड्रेस घातलेली महिला खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *