भारतीय गाण्यावर परदेशी मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे आणि त्याचा सर्वांनाच अभिमान वाटतो. आपली भाषा, रुढी परंपरा या सर्वच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रत्येक भागानुसार तिथले नृत्यप्रकार प्रसिध्द आहेत आणि अनेकजण ते करायचा सुध्दा प्रयत्न करतात. दुसऱ्या देशातही आपल्या अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. विदेशी लोकांना भारतीय संस्कृती तसेच इथल्या बऱ्याच गोष्टी भावतात. भारतातील अनेक गाणी […]

Continue Reading