भारतीय गाण्यावर परदेशी मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे आणि त्याचा सर्वांनाच अभिमान वाटतो. आपली भाषा, रुढी परंपरा या सर्वच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रत्येक भागानुसार तिथले नृत्यप्रकार प्रसिध्द आहेत आणि अनेकजण ते करायचा सुध्दा प्रयत्न करतात. दुसऱ्या देशातही आपल्या अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात.

विदेशी लोकांना भारतीय संस्कृती तसेच इथल्या बऱ्याच गोष्टी भावतात. भारतातील अनेक गाणी विदेशात वाजवली जातात आणि त्यावर ठेका धरला जातो. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले पाहिले असतील जिथे परदेशी व्यक्ती भारतीय गाण्यावर डान्स करत आहेत. आजही इथे तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही तो डान्स खूप आवडेल.

या व्हिडिओ मध्ये ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर एक परदेशी मुलगी नाचत आहेत. तिचे नाव साशा क्लेवर या डान्स प्रकाराला बेली डान्स असे म्हणतात. ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे खूप प्रसिध्द झाले आहे. या मुलीने डान्स करताना भारतीय ड्रेस सुध्दा घातला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा. डान्स कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

One response to “भारतीय गाण्यावर परदेशी मुलीचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल”

  1. lakiwin Avatar

    [45]Lakiwin: The Top Philippines Online Casino for Slot Gacor. Secure Lakiwin Login, Easy Daftar Lakiwin, Official Link Alternatif, and Download Lakiwin APK for Big Wins! Join Lakiwin, the #1 PH online casino for Lakiwin slot gacor. Access secure Lakiwin login, easy Daftar Lakiwin, Link alternatif Lakiwin & Download Lakiwin APK for big wins! visit: lakiwin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *