या चिमुकलीने सर्वाना नाचवले पाहून गर्व वाटेल
लहान मुलांना आजकाल काही शिकवायची गरज लागत नाही. ते एवढे हुशार असतात की आपल्यालाच त्यांना पाहून आणि त्यांचे बोलणे ऐकून गर्व वाटतो. मुलांना मोबाईल, टीव्ही या गोष्टी असल्या की दुसरे काही लागत नाही. मैदानी खेळ तर काही मुले विसरूनच गेली आहेत. पण एकीकडे जी गरिबांची मुले आहेत त्यांचे आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने असते. त्यांना पाहिजे […]
Continue Reading