Tag: dohale jevna madhil dance
-

डोहाळे जेवणात सर्वानीच केला डान्स एकदा बघाच
आयुष्यात प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन घडत असते आणि माणूस त्यातूनच शिकत पुढे जात असतो. अडचणी कितीही असल्या तरी त्यात आनंद शोधतो. आजही असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे आपल्या माणसांचे प्रेम पाहून मन भरून येईल. हा व्हिडिओ डोहाळजेवण या कार्यक्रमाचा आहे. एक नवीन जीव घरात जन्माला येणार त्यामुळे त्याच्या कौतुकासाठी हा…