डोहाळे जेवणात सर्वानीच केला डान्स एकदा बघाच

आयुष्यात प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन घडत असते आणि माणूस त्यातूनच शिकत पुढे जात असतो. अडचणी कितीही असल्या तरी त्यात आनंद शोधतो. आजही असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे आपल्या माणसांचे प्रेम पाहून मन भरून येईल. हा व्हिडिओ डोहाळजेवण या कार्यक्रमाचा आहे. एक नवीन जीव घरात जन्माला येणार त्यामुळे त्याच्या कौतुकासाठी हा सोहळा असतो.

तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की, या कार्यक्रामानिमित्त इथे अनेक पाहुणे जमले आहेत आणि सगळेजण नवीन पाहुण्याचे स्वागत करण्यात व्यस्त आहे. यावेळी बऱ्याच जणांनी डान्स सुध्दा केला आहे. सुरुवातीला तुम्ही बघाल तर व्हिडिओची सुरुवात ही जीचे डोहाळजेवण आहे तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या डान्सपासून झाली आहे.

नंतर गाण्याच्या बोलानुसार आजीआजोबा तसेच इतरही नातेवाईक येऊन गाण्याला शोभेल असा डान्स करत आहेत. अनेक वेगळी वेगळी गाणी यात समाविष्ट केली आहेत. नंतर एक पुरुष ज्याने गरोदर असल्याचे नाटक केले आहे आणि तिच्याबरोबर दोन बायकाही आहेत. जिच्यासाठी हा कार्यक्रम आहे तिला ते सर्व पाहून डोळ्यात पाणी येते. खूप छान असा हा व्हिडिओ आहे, तुम्हीही नक्की पाहा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

One response to “डोहाळे जेवणात सर्वानीच केला डान्स एकदा बघाच”

  1. 777pnl Avatar

    [7955]Experience the best at 777pnl, the top online casino in the Philippines. Easy 777pnl login and register process to enjoy premium 777pnl slots. Get the 777pnl app download now for 24/7 winning action! Join 777pnl, the top online casino in the Philippines! Enjoy easy 777pnl login and register access to premium 777pnl slots. Get the 777pnl app download for 24/7 wins. visit: 777pnl

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *